नादमित्र: संगीताचा आनंद
नादमित्रमध्ये आम्ही संगीत शिकण्याआधी त्याचा गाभा समजून घेण्यावर भर देतो, हसत-खेळत आणि अनुभवात्मक पद्धतीने.
आमचा अभ्यासक्रम
कोणासाठी?
७ ते १०0 वर्षे वय असलेले संगीतप्रेमी, प्रौढ आणि लहान मुलांसाठी संगीत समजून घेण्याचा आदर्श अभ्यासक्रम.
नादमित्र शिक्षण
संगीताचे गूढ हसत खेळत समजून घ्या.
ताल आणि लय
त्रिताल, दादरा, केरवा तालांची गंमत जाणून घ्या.
राग ओळख
यमन, भूप, खमाज अशा रागांची मजा घ्या.
श्रवण आणि बैठक सुधारण्यासाठी सराव करा.
श्रवण व बैठक
संपर्क
तुमच्या प्रश्नांसाठी आम्हाला संपर्क करा
ईमेल
फोन
info@nadmitra.com
९८२३००१२३४
© 2025. All rights reserved.